डोनाल्ड टस्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोनाल्ड टस्क

डोनाल्ड टस्क (पोलिश: Donald Tusk; जन्मः २२ एप्रिल १९५७, गदान्स्क) हे पोलंड देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. सिव्हिक प्लॅटफॉर्म ह्या पोलिश राजकीय पक्षाचे संस्थापक व विद्यमान चेअरमन असलेल्या टस्क ह्यांची ९ नोव्हेंबर २००७ साली पंतप्रधानपदी निवड झाली.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
यारोस्वाफ काझिन्स्की
पोलंड ध्वज पोलंडचे पंतप्रधान
२००७ - चालू