युरोपियन परिषद
Appearance
युरोपाची परिषद किंवा युरोपियन संघाची परिषद याच्याशी गल्लत करू नका.
युरोपियन परिषद हे युरोपियन संघाचे एक अंग आहे. युरोपियन संघाच्या सर्व सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख ह्या परिषदेचे सदस्य आहेत. युरोपाची एकत्रित राजकीय धोरणे व दिशा ह्यांवर चर्चा करण्यासाठी ह्या परिषदेचा वापर केला जातो.