डी मार्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डी-मार्ट 
DMart Photo.png
नवी मुंबई येथील डी मार्ट
माध्यमे अपभारण करा
प्रकार व्यापार
उद्योग retail
मुख्यालयाचे स्थान
संस्थापक
  • Radhakishan Damani
स्थापना
  • इ.स. २००५
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
डी-मार्ट (hi); D-MART (te); D-Mart (en); D-Mart (fr); डी-मार्ट (mr)

ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. तथा डी मार्ट ही २००२ साली राधाकिशन दमानी यांनी स्थापन केलेली भारतातील दुकानांची एक साखळी आहे. जुलै २०१९च्या सुमारास महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, नवी दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यांमध्ये १८८ दुकाने होती. या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे.