डंकर्कची लढाई
दिनांक | २६ मे - ४ जून, १९४० |
---|---|
स्थान | डंकर्क, फ्रांस |
परिणती | जर्मनीचा विजय. ३,३८,००० ब्रिटिश व फ्रेंच सैनिक युद्धबंदी न होता पळून इंग्लंडला गेले वपरत जर्मनीविरुद्ध लढले. |
प्रादेशिक बदल | फ्रांसवर जर्मनीचे प्रभुत्व वाढले |
युद्धमान पक्ष | |
---|---|
युनायटेड किंग्डम | जर्मनी |
सेनापती | |
लॉर्ड गॉर्ट मॅक्झिम वायगांड जॉर्जेस ब्लांशार्ड रेने प्रिऊ जे.एम. एब्रियल[३] |
गेर्ड फोन रुंडश्टेट इवॉल्ड फोन क्लाइ्स्ट (पॅंझरग्रुप फोन क्लाइस्ट) |
सैन्यबळ | |
अंदाजे ४,००,००० ३,३८,६२५ सैनिकांची सुटका[४] |
अंदाजे ८,००,००० |
बळी आणि नुकसान | |
*ब्रिटिश ६८,१११ हताहत किंवा युद्धबंदी (बॅटल ऑफ फ्रांसमध्ये) ~३,५०० सुटका होत असताना मृत्युमुखी ६३,८७९ रणगाडे आणि इतर स्वयंचलित वाहने २,४७२ तोफा ६ विनाशिका २००पेक्षा जास्त इतर नौका १००पेक्षा जास्त विमाने[५][६] |
* (अंदाजे) २०,००० हताहत १०० रणगाडे १५६ विमाने[१०] |
डंकर्कची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यात झालेली लढाई होती. २६ मे ते ४ जून, इ.स. १९४० दरम्यान फ्रांसच्या डंकर्क शहराजवळ झालेल्या या लढाईत जर्मनीचा विजय झाला व दोस्त सैन्याने घाईघाईत इंग्लिश चॅनलपल्याड इंग्लंडमध्ये पळ काढला. कोंडीत पकडले गेलेले हे सैनिक जर सुटले नाही तर युनायटेड किंग्डमच्या सरकारने जर्मनीसमोर शरणागती पत्करण्याची तयारी केली होती. अंदाजे ३ लाख सैनिकांनी या ९ दिवसांत मिळेल त्या साधनाने समुद्र पार केला व ही परिस्थिती टाळली. फ्रेंच सैन्याच्या ६०,००० सैनिकांपैकी २६,००० दोस्तांबरोबर इंग्लंडला आले तर उरलेल्यांनी जर्मन सैन्यासमोर शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा पाडाव होण्याची ही नांदी होती.
ऑपरेशन डायनॅमो
[संपादन]फ्रांसच्या समुद्रकाठी अडकलेल्या सैनिकांना सोडविण्याच्या मोहीमेला ऑपरेशन डायनॅमो असे सांकेतिक नाव दिले गेले होते.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Soutik Biswas,"Does Christopher Nolan's Dunkirk ignore the role of the Indian army?""BBC News",2017
- ^ "Dunkirk Evacuation". 21 जानेवारी 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 जानेवारी 2016 रोजी पाहिले.
- ^ "हायपरवॉर: द वॉर इन फ्रांस ॲंड फ्लॅंडर्स १९३९-४०" (इंग्लिश (प्रकरण १२) भाषेत). 9 ऑगस्ट 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Operation Dynamo, the evacuation from Dunkirk, 27 May–4 June 1940". 16 फेब्रुवारी 2008. 17 डिसेंबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 डिसेंबर 2016 रोजी पाहिले.
- ^ "Evacuation of Dunkirk: Miracle on the Channel". 18 डिसेंबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "The Battle for France and the Dunkirk Evacuation May–June 1940". guidedbattlefieldtours.co.uk. 26 डिसेंबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Dunkirk facts & figures". 5 फेब्रुवारी 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "टाइमलाइन ऑफ द डंकर्क इव्हॅक्युएशन" (इंग्लिश भाषेत). 26 डिसेंबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "विदागारीत माहिती". 23 जुलै 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 जुलै 2017 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". रोजी मूळ पानापासून संग्रहित2018-03-07. 2018-03-05 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)