टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी
Jump to navigation
Jump to search
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
![]() |
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल. कारण: अविश्वकोशीय मजकूर, संदर्भहीनता |
कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.
विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.
|
- अहमद शेख (जन्म : इ.स. १९६६) ऊर्फ अहमद लंबू (१९९३ सालच्या मुंबई बाॅम्बस्फोटातील फरारी गुन्हेगार). १ जून २०१८ रोजी गुजराथमधील बलसाड समुद्रकिनाऱ्यावर सापडला आणि पकडला गेला. .(संदर्भ - २ जूनची वर्तमानपत्रे)[ संदर्भ हवा ]
- राम नारायण गुप्ता ऊर्फ लखन भय्या (छोटा राजनचा विश्वासू सहकारी) (११३ एन्काऊंटर केलेल्या प्रदीप शर्मा यांनी यालाही संपवले. मुंबई-अंधेरीच्या डीएन नगर पोलीस स्टेशनचे १३ पोलीस लखन भय्या चकमक प्रकरणामुळे अडचणीत सापडले होते. त्यात प्रदीप शर्मासुद्धा होते. २००९ ते २०१३ अशी चार वर्षे ते तुरुंगातही होते. अखेर सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. प्रदीप शर्मा सध्या (२०१८ साली) ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. अरबाज खानच्या IPL सट्टेबाजीचा ते तपास करीत आहेत.
- छोटा शकील (खरे नाव - शकील बाबूमिया शेख )