टीकमगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टीकमगढ
भारतामधील शहर

टीकमगढ राजवाडा
टीकमगढ is located in मध्य प्रदेश
टीकमगढ
टीकमगढ
टीकमगढचे मध्य प्रदेशमधील स्थान
टीकमगढ is located in भारत
टीकमगढ
टीकमगढ
टीकमगढचे भारतमधील स्थान

गुणक: 24°45′N 78°50′E / 24.750°N 78.833°E / 24.750; 78.833

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्य प्रदेश
जिल्हा टीकमगढ जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ७९,१०६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


टीकमगढ हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यामधील एक शहर व टीकमगढ जिल्ह्याचे मुख्यालय आहे. भारताच्या बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात असलेले टीकमगढ भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ओरछा संस्थानाचा भाग होते. टीकमगढ उत्तर प्रदेशच्या झाशीपासून ९८ किमी तर भोपाळपासून २७० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली टीकमगढची लोकसंख्या सुमारे ७९ हजार होती.