Jump to content

टाइमपास २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टाइमपास २
दिग्दर्शन रवी जाधव
निर्मिती एस्सेल व्हिजन
प्रमुख कलाकार खाली पहा
संगीत चिनार-महेश
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १ मे २०१५
वितरक झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस
अवधी १५० मिनिटे
एकूण उत्पन्न ३१ करोड



टाइमपास २ हा रवी जाधव दिग्दर्शित २०१५ चा भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. २०१४ मध्ये आलेल्या टाइमपास चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यात दगडू (रॉकी) आणि प्राजक्ता (प्राजू) यांची अपूर्ण प्रेमकहाणी सुरू आहे ज्यात भालचंद्र कदम आणि वैभव मांगले देखील आहेत. याचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे.

कलाकार

[संपादन]