झरीन खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झरीन खान
जन्म १४ मे, १९८७ (1987-05-14) (वय: ३०)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१०-चालू

झरीन खान (जन्म : १४ मे १९८७) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. २०१० सालच्या वीर ह्या चित्रपटामध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून झरीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाचा झी सिने पुरस्कार देखील मिळाला. तेव्हापासून तिने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तसेच पंजाबी व तमिळ चित्रपटांमध्ये देखील कामे केली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत