Jump to content

ज्योतिका (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्योतिका (अभिनेत्री)
ज्योतिका (अभिनेत्री)
जन्म ज्योतिका सदाना सर्वणन
१८ ऑक्टोबर १९७८
बॉम्बे, महाराष्ट्र (आताची मुंबई)
राष्ट्रीयत्व भारतीय
प्रमुख चित्रपट
 • चंद्रमुखी
 • मोझी
पती सुरिया (ल.२००६)
अपत्ये
धर्म हिंदू

ज्योतिका सदाना-सर्वणन (१८ ऑक्टोबर १९७८) ही एक भारतीय अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे जी प्रामुख्याने तमिळ चित्रपटांत काम करते. याव्यतिरिक्त तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील ती काम करते. [१] [२] ज्योतिकाला एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार , चार फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, [३] तीन तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि कलईमामणी पुरस्कार प्राप्त आहत. [४] [५] तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिला ओळखले जाते, [६] आणि मीडियाद्वारे दक्षिण भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये एक म्हणून तिने स्थान मिळवले आहे. [७] [८]

प्रियदर्शन दिग्दर्शित डोली सजा के रखना (१९९७) या हिंदी चित्रपटातून ज्योतिकाने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिचा पहिला तमिळ चित्रपट वाली (१९९९) होता. टागोर (२००३) या आपल्या पहिल्या तेलगू चित्रपटात तिने चिरंजीवीसोबत काम केले. ज्योतिकाला तिचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार वाली (१९९९) साठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण - दक्षिणेसाठी मिळाला. [९] कुशी (२०००) साठी तिला फिल्मफेर सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कुशी (२०००), डम्म डम्म डम्म [१०] (२००१), पूवेल्लम उन वासम [११] (२००१), काखा काखा (२००४), पेराझगन (२००४), चंद्रमुखी (२००५) आणि मोझी (२००७) हे तिचे यशस्वी चित्रपट आहेत. यापैकी नंतरच्या तीन चित्रपटांसाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला. मोझी या चित्रपटासाठी ज्योतिका उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी अंतिम तीनमध्ये होती, मात्र गुलाबी टॉकीज या कन्नड चित्रपटासाठी तिने उमाश्रीकडून पुरस्कार गमावला. [१२]साऊथ फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीसाठी सर्वाधिक १६ नामांकने मिळवण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. [१३] [१४] [१५] [१६]

तमिळ अभिनेता सुरियाशी अनेक वर्षे असलेल्या नातेसंबंधानंतर ज्योतिकाने ११ सप्टेंबर २००६ रोजी केले आणि कारकिर्दीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडली. [१७] तिने ३६ वयधिनीले (२०१५) या चित्रपटात पुनरागमन केले जेथे तिच्या अभिनयाला जोरदार प्रशंसा मिळाली आणि तिला चित्रपटासाठी दक्षिणेकडील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेर समीक्षक पुरस्कार मिळाला. [१२] ३६ वयधिनीलेच्या यशानंतर, ती मगलीर मट्टुम (२०१७), नाचियार (२०१८), कॅटरिन मोझी (२०१८), रातचासी (२०१९) आणि पोनमगल वंधल (२०२०) सारख्या महिला केंद्रित चित्रपटांच्या मालिकेत दिसली [१८] आणि मणिरत्नमच्या मल्टीस्टारर चेक्का चिवंथा वानम (२०१८) मध्ये देखील तिने मुख्य स्त्री भूमिका केली. [१९] [२०]ज्योतिकाची चित्रपटांची कारकीर्द[संपादन]

Year Film Language Role Other Notes
1998 Doli Saja Ke Rakhna Hindi Pallavi Sinh
1999 Vaali तमिळ Sona
Poovellam Kettuppar Tamil Janaki / Kalyani
2000 Mugavari Tamil Viji
Kushi Tamil Jennifer (Jenny) Winner: Filmfare Best Tamil Actress Award
Rhythm Tamil Aruna
Uyirile Kalanthathu Tamil Priya
Thenali Tamil Janaki
Snegithiye Tamil Vani Subramaniyam
2001 Little John Tamil Vani
Dumm Dumm Dumm Tamil Ganga
Star Tamil Preethi
Poovellam Un Vasam Tamil Chella
12B Tamil Jyothika
2002 123 Tamil Narmada
Raja Tamil Priya
2003 Dhool Tamil Eshwari
Priyamana Thozhi Tamil Nandhini
Kaaka Kaaka Tamil Maaya Anbuchelvan
Thirumalai Tamil Swetha
Tagore Telugu Nandini
Three Roses Tamil Pooja
2004 Arul Tamil Kanmani
Perazhagan Tamil Priya,
Shenbagam
Winner: Tamil Nadu State Film Award for Best Actress
Manmadhan Tamil Mythili
Mass Telugu Anjali
2005 Maayavi Tamil Jyothika
Chandramukhi Tamil Ganga Senthilnathan,
Chandramukhi
Winner: Tamil Nadu State Film Award for Best Actress
2006 Saravana Tamil Sadhana
Shock Telugu Madhurima
June R Tamil June
Vettaiyadu Villaiyadu Tamil Aaradhana
Sillunu Oru Kaadhal Tamil Kundhavi Gautham
2007 Pachaikili Muthucharam Tamil Geetha
Mozhi Tamil Archana Winner: Tamil Nadu State Film Award for Best Actress
Manikanda Tamil Maha
2009 Seetha Kalyanam Malayalam Nimisha

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Jyothika receives critical acclaim". Screen. 10 February 2006. 2 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 May 2010 रोजी पाहिले.
 2. ^ Jo Jo Jyothika ...
 3. ^ "Glitz, gala & thoughts of those no more". Bangalore Mirror.
 4. ^ Hymavathi, Ravali (20 September 2021). "SIIMA Awards 2021: Here Is The Complete Winners List Of Day 2". Thehansindia.com. 7 February 2022 रोजी पाहिले.
 5. ^ "Suryah- Jothika say no to ITFA awards". IndiaGlitz. 23 September 2004. 24 April 2020 रोजी पाहिले.
 6. ^ "Manju Warrier, Nayanthara, Jyothika: Female stars are marching to a different, but no less successful, beat". Firstpost. 9 September 2017. 28 May 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 May 2018 रोजी पाहिले.
 7. ^ "Jyothika, Nayanthara to Samantha - The top heroines of Tamil cinema". The Times of India. 28 December 2021 रोजी पाहिले.
 8. ^ Dundoo, Sangeetha Devi. "Superstars Inc: When women rule the roost in Indian cinema". The Hindu. 17 September 2018 रोजी पाहिले.
 9. ^ "Best Debutants down the years..." filmfare.com. 1 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 January 2017 रोजी पाहिले.
 10. ^ "The Hindu : Film Review: Dumm...Dumm...Dumm...". The Hindu. 20 April 2001. रोजी मूळ पानापासून संग्रहित13 November 2002. 11 June 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
 11. ^ "rediff.com, Movies: The Rediff Review: Poovellam Un Vaasam". www.rediff.com.
 12. ^ a b "Jo misses National Award by a whisker!". Sify.com. 8 September 2009. 5 March 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 December 2011 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "Sify.com" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
 13. ^ "Rajini, Kamal win best actor awards". The Hindu. Chennai, India. 29 September 2009. 1 October 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 September 2009 रोजी पाहिले.
 14. ^ "Tamilnadu govt awards Rajini and Kamal". cinesouth.com. 11 September 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 October 2009 रोजी पाहिले.
 15. ^ "Tamilnadu State Film Awards – awards for Vikram, Jyotika". cinesouth.com. 18 February 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 October 2009 रोजी पाहिले.
 16. ^ "Nominations for the 67th Parle Filmfare Awards South 2022 with Kamar Film Factory". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 10 October 2022 रोजी पाहिले.
 17. ^ "Suriya and Jyothika look like a million bucks in viral photo". The Indian Express. 15 June 2022.
 18. ^ "7 Times Jyothika Stole The Show Like No Other | RITZ". Ritzmagazine.in. 18 October 2019. 15 August 2022 रोजी पाहिले.
 19. ^ Back to (14 September 2017). "Jyothika on why she chose to return with Magalir Mattum: 'For two years, no scripts excited me'". Firstpost.com. 10 February 2018 रोजी पाहिले.
 20. ^ "Jyothika will join the star cast of Mani Ratnam's film". The Indian Express. 8 September 2017. 10 February 2018 रोजी पाहिले.