Jump to content

जोर (चलनगतिकी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भौतिकीत, जोर हे बलाचे कालसापेक्ष भैदिज आहे.[]. समीकरणात जोर Y म्हणून दाखविला आहे:

येथे F हे बल आणि हे काल सापेक्ष भेदिज आहे.

"जोर" ही संज्ञा वैश्विकरित्या अधिकृत नसली तरी सामान्यपणे वापरली जाते. जोरचे एकक म्हणजे बल प्रत्येकी काल किंवा वस्तुमानवेळा अंतर प्रत्येकी घन काल; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम मीटर प्रत्येकी घन सेकंद (kg·m/s, किग्रॅ·मी/से), किंवा न्यूटन प्रत्येकी सेकंद (N/s, न्यू/से).

इतर भौतिक परिमाणांची संबंध

[संपादन]

गतीच्या न्यूटनचा दुसरा नियमाप्रमाणे:

येथे p हा संवेग; जर आपण वरील दोन समीकरणे एकत्र केली तर:

येथे हे वस्तुमान आणि हा वेग आहे. जर वस्तुमान काल्सापेक्ष बदलत नसेल (म्हणजेच स्थिरमूल्य असेल), तर:

जे पुढीलप्रमाणेपण लिहीले जाउ शकते:

येथे j हा हिसका आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Gragert, Stephanie (November 1998). "What is the term used for the third derivative of position?". Usenet Physics and Relativity FAQ. Math Dept., University of California, Riverside. 2008-03-12 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]


साचा:भौतिकी-अपूर्ण