हिसका (भौतिकी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भौतिकीत, हिसका, किंवा प्रत्वरण, तीव्रती आणि झोकांडी, हे त्वरणाचे कालसापेक्ष भैदिज आणि वेगाचे दुसरे भैदिज किंवा स्थानाचे तिसरे भैदिज आहे. हिसका हे परिमाण खालीलपैकी कुठल्याही रूपांत लिहीला जाऊ शकतो::

येथे,

- त्वरण,
- वेग,
- स्थान,
- काल.

हिसका ही सदिश असून अदिश किंमतीसाठी साधारण संज्ञा वापरली जात नाही (जसे, वेगासाठी "चाल").

एस.आय. एककांमध्ये हिसका मीटर प्रत्येकी घन सेकंद (मीटर प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद, m/s किंवा m·s−३ किंवा मी/से किंवा मी·से−३). हिसक्यासाठी सर्वमान्य असे चिन्ह नाही, तथापि सामान्यपणे j हे चिन्ह वापरले जाते. त्वरणाचा भैदिज म्हणून न्यूटनचा दर्शक वापरला जाऊ शकतो. विशेषतः "हिसका"ऐवजी "तीव्रती" किंवा "झोकांडी" संज्ञा संदर्भात वापरली जाते.

तसेच जोर—बलाचे कालसापेक्ष भैदिज सुद्धा हिसक्याची संबंधीत आहे.

उपयोजन[संपादन]

त्रि-कोटि गति रेखाचित्र[संपादन]

Third-order motion profile.svg

हिसका व्यवस्था[संपादन]

हिसका व्यवस्था ही एक रचना आहे जिची तर्‍हा हिसका समीकरणांनी वर्तविली जाते. ह्या समीकरणाची रुपे ह्या पद्धतीची असतात (Sprott 2003):

हिसका समीकरणाचे एक उदाहरण म्हणजे:

JerkCircuit01.png

निर्कलन स्पष्टीकरण[संपादन]

समीकरणे[संपादन]

  • (जोर: बल प्रत्येकी एकक काल)
  • (हिसका: त्वरण प्रत्येकी एकक काल)
  • , न्यूटनचा दुसरा नियम काल ने भागले आणि वरील दोन संबंधावरून:

जर उच्च बल किंवा त्वरण प्रयुक्त असेल तर उच्च हिसका बसतो. त्वरणामध्ये सूक्ष्म कालावधीत बदल होत असेल तेव्हापण हिसका उच्च असतो.

हे पण पहा[संपादन]

नोंद[संपादन]


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]