कॅरोलाइन अॅटकिन्स
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कॅरोलाइन अॅटकिन्स (इंग्लिश: Caroline Atkins ;) (जानेवारी १३, इ.स. १९८१ - हयात) ही इंग्लंड महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. २००१साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत पदार्पण केल्यापासून ती इंग्लंड संघाकडून ६ कसोटी व २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये (इ.स. २०१० सांख्यिकी) खेळली आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते.
बाह्य दुवे[संपादन]
- क्रिकइन्फो.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (मराठी मजकूर)