शार्लट एडवर्ड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शार्लट एडवर्ड्स (१७ डिसेंबर, इ.स. १९७९:हंटिंग्डन, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताना फलंदाजी आणि आणि लेग स्पिन गोलंदाजी करायची.[१]

एडवर्ड्स महिला टी२० क्रिकेटमध्ये २,००० धावा करणारी पहिली खेळाडू आहे. टी२० क्रिकेटमध्य २,५०० धावा करणारी ही पहिली खेळाडू आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. http://www.espncricinfo.com/ci/content/player/53696.html क्रिकइन्फो.कॉम