डॅनियेल हॅझेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॅनियेल हेझेल या पानावरून पुनर्निर्देशित)

डॅनियेल हॅझेल (१३ मे, इ.स. १९८८:ड्युरॅम, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/297079.html क्रिकइन्फो.कॉम

साचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३