निकी शॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निकोला निकी जेन शॉ (डिसेंबर ३०, इ.स. १९८१ - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही पाच कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळली आहे.