जी-८
Appearance
| जी-८ / जी-७ समूह |
|---|
(२०१४ पासून निलंबित)
तसेच प्रतिनिधित्व |
जगातील प्रमुख श्रीमंत राष्ट्रांचा गट.
जी-८ ची स्थापना १९७५ मध्ये झाली.
प्रारंभी फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका ही सहा राष्ट्रे होती. १९७६ मध्ये कॅनडा, तर १९९८ पासून रशियाचा समावेश करण्यात आला. मात्र, २०१४ मध्ये क्रिमियावरील आक्रमणांनंतर रशियाला या गटातून निलंबित करण्यात आले, ज्यामुळे हा समूह आता प्रामुख्याने जी-७ (G7) म्हणून ओळखला जातो.
जगातील बहुतांश संपत्ती आणि जागतिक उत्पन्न या राष्ट्रांच्या ताब्यात आहे.