Jump to content

सिल्व्हियो बेर्लुस्कोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिल्व्हियो बेर्लुस्कोनी

इटलीचा पंतप्रधान
कार्यकाळ
८ मे २००८ – १२ नोव्हेंबर २०११
मागील रोमानो प्रोदी
पुढील मारियो मोन्ती
कार्यकाळ
११ जून २००१ – १७ मे २००६
पुढील रोमानो प्रोदी
कार्यकाळ
१० मे १९९४ – १७ जानेवारी १९९५

जन्म १२ जून, २०२३ (2023-06-12) (वय: १)
मिलान, इटली
मृत्यू १२ जून, २०२३
मिलान, इटली
राष्ट्रीयत्व इटालियन
राजकीय पक्ष फोर्झा इटालिया
मागील इतर राजकीय पक्ष इल पोपोलो देला लिबेर्ता
पत्नी कार्ला दालओग्लियो, व्हेरोनिका लारियो, फ्रांसेस्का पास्काल (जोडीदार)
नाते पाओलो बेर्लुस्कोनी
सही सिल्व्हियो बेर्लुस्कोनीयांची सही
संकेतस्थळ http://www.silvioberlusconifansclub.it/

सिल्व्हियो बेर्लुस्कोनी (इटालियन: Silvio Berlusconi; सप्टेंबर २९, इ.स. १९३६:मिलान, इटली - १२ जून, २०२३:मिलान, इटली) हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान होता.

बेर्लुस्कोनी राजकारणात येण्यापूर्वी इटलीतील उद्योग-धंद्यात अग्रणी होता.

बाह्य दुवे[संपादन]