Jump to content

दिमित्री मेदवेदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिमित्री मेदवेदेव

रशियाचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
मे २०१२
राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन
मागील व्लादिमिर पुतिन

रशियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
८ मे २००८ – ८ मे २०१२
मागील व्लादिमिर पुतिन
पुढील व्लादिमिर पुतिन

जन्म १४ सप्टेंबर, १९६५ (1965-09-14) (वय: ५८)
लेनिनग्राड, सोव्हिएत संघ
राजकीय पक्ष युनायटेड रशिया
सही दिमित्री मेदवेदेवयांची सही

दिमित्री मेदवेदेव (रशियन: Дмитрий Анатольевич Медведев) हा रशिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे व नवनिर्वाचित पंतप्रधान आहे. व्लादिमिर पुतिनने २००८ साली राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर मेदवेदेव राष्ट्राध्यक्षपदी निवडुन आला. चार वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर २०१२ मधील सर्वत्रिक निवडणुकीत त्याने पुन्हा पुतिनला राष्ट्राध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला.

मे २०१२ मधील निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मेदवेदेव पुतिनच्या राष्ट्राध्यक्षपदाखाली रशियाच्या पंतप्रधानपदाचा कारभार संभाळेल.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: