पीएसएलव्ही सी१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पीएसएलव्ही 'सी-१७' या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडले. ही पीएसएलव्हीचे एकोनीसावे उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून १५ जुलै २०११ ला करण्यात आले. या यानाने जीसॅट-१२ या भारतीय उपग्रहाला भूस्थिर उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविले.

आकारमान[संपादन]

  • अवकाश यानाची उंची- ४४.५ मीटर
  • अवकाश यानाची वजन- ३२० टन
  • ज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)
  • या अवकाश यानाच्या वेळी प्रथमच विक्रम-१६०१ प्रोसेसर सह ऑन-बोर्ड संगनकाचा वापर केला गेला.

संदर्भ[संपादन]

दै.लोकसतातील बातमी[मृत दुवा]