जिब्राइल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Pinturicchio - The Annunciation (detail) - WGA17770

जिब्राइल किंवा गाब्रिएल (हिब्रू: גַּבְרִיאֵל (गाब्रिएल); लॅटिन: Gabrielus; ग्रीक: Γαβριήλ; अरबी: جبريل (जिब्र्-इल) किंवा جبرائيل (जिब्राइल); आरामाइक: Gabri-el) हा इस्लाम, ज्यू, ख्रिश्चन इत्यादी अब्राहमी धर्मांमधील मान्यतांनुसार देवाचा दूत आहे.