जिंजरब्रेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
pan de jengibre (es); 薑餅 (yue); mézeskalács (hu); Jengibre-ogi (eu); имбирный пряник (ru); Lebkuchen (de-ch); Lebkuchen (de); імбірнае пячэнне (be); نان زنجبیلی (fa); 薑餅 (zh); turtă dulce (ro); ジンジャーブレッド (ja); perník (sk); לחם זנגביל (he); 薑餅 (zh-hant); ເຂົ້າໜົມປັງຂິງ (lo); 진저브레드 (ko); Gingerbread (en-ca); perník (cs); இஞ்சியணிச்சல் (ta); pan di zenzero (it); roti jaé (jv); імбірнае печыва (be-tarask); paprjeńc (dsb); जिंजरब्रेड (mr); poprjanc (hsb); bánh mì gừng (vi); mielkuko (eo); bara-mel (br); gingerbread (en-gb); medenjak (hr); medenjaki (sl); імбирний пряник (uk); pão de mel (pt); gibbery (sco); ขนมปังขิง (th); ჯანჯაფილის თაფლაკვერი (ka); kue jahe (id); gemberkoek (nl); zencefilli kek (tr); կոճապղպեղի անուշահաց (hy); pa de gingebre (ca); τζίντζερμπρεντ (el); gingerbread (en); كعكة زنجبيل (ar); 姜饼 (zh-hans); Pan da purveda (lld) pikantni piškoti iz medu in začimb (sl); biscotto o torta, tipicamente fatta con zenzero, altre spezie e miele o melassa (it); galleta o torta, típicamente hecha con jengibre, otras especias y miel o melaza (es); pječwo (hsb); kaka med ingefära och andra kryddor (sv); inkiväärillä ja muilla mausteilla maustettu keksi (fi); pjacywo (dsb); koekje of cake, meestal gemaakt met gember, andere specerijen en honing of melasse (nl); кулинарное изделие с ароматом имбиря (ru); category of baked goods typically made with ginger, other spices, and honey or molasses (en); Keks oder Kuchen, typischerweise hergestellt mit Ingwer, anderen Gewürzen und Honig oder Melasse (de); 생강으로 맛을 내 구운 여러 가지 음식 (ko); category of baked goods typically made with ginger, other spices, and honey or molasses (en); produs de cofetărie (ro); pečivo obsahující med a koření (cs); שמו של מאפה המכיל זנגביל (he) Pfefferkuchen (de); Bánh mì gừng (vi); ขนมขิง, จิงเจอร์เบรด (th); كعك الزنجبيل (ar); עוגת זנגביל (he); کیک زنجبیلی (fa)
जिंजरब्रेड 
category of baked goods typically made with ginger, other spices, and honey or molasses
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उपवर्गWestern confection
वापरलेली सामग्री
भाग
  • आले
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
जिंजरब्रेड

जिंजरब्रेड हा नाताळसणाच्या निमित्ताने केला जाणारा मिठाईचा पदार्थ आहे. नाताळ सणाच्या पूर्वी १२ डिसेंबर या दिवशी कुटुंबांमध्ये सर्वांनी एकत्र मिळून जिंजरब्रेड हाऊस तयार करणे याला विशेष महत्त्व आहे.[१]

कसा करतात[संपादन]

सुंठ पूड वापरून तयार केलेल्या बिस्किटांसाठी पीठाचा जो गोळा भिजवला जातो.[२] त्या गोळ्याला भिंतींचा, छपराचा आकार देऊन त्यापासून जिंजरब्रेडला घराचा आकार दिला जातो. आयसिंग, गोळ्या, चाॅकलेट यांचा वापर करून हा घराचा आकार सजविला जातो. नाताळ सणानिमित्त केला जाणारा हा पाश्चात्य मिठाईचा प्रकार आहे.

इतिहास[संपादन]

प्राचीन रोममध्ये या पदार्थाचा इतिहास आढळतो. पदार्थांच्या इतिहासाचे अभ्यासक नोंदवतात की युरोपमध्ये ११ व्या शतकात खाद्यपदार्थ आणि पेय यामध्ये सुंठ पूड वापरायला सुरुवात झाली. सुंठ ही केवळ रुचकर नसून त्यामुळे पाव अधिक काळ टिकायलाही मदत होते. फ्रान्समधील एका आख्यायिकेनुसार असे मानले जाते की इ.स. ९९२ मध्ये संत निकोपोलिस यांनी युरोपात ही पदार्थ आणला. फ्रान्समधील लोकांना त्यांनी हा पदार्थ करायला शिकविले आणि नाताळ सणाच्या गोड पदार्थात जिंजर ब्रेडला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले.[३][१]

आकाराशी संबंधित इतिहास[संपादन]

युरोप मध्ये बेकरी उत्पादक व्यावसायिकातील काही निवडक उत्पादकच जिंजरब्रेड तयार करतात. हा पदार्थ तयार करण्याला व्यावसायिक प्रतिष्ठा लाभली आहे. इसवी सनाच्या सतराव्या शतकात केवळ व्यावसायिक निवडक बेकरी उत्पादकच नाताळ आणि ईस्टर संडे या सणांच्या शिवाय जिंजरब्रेड तयार करू शकत असत. युरोपमध्ये काही विशिष्ट दुकानेच जिंजरब्रेड विकू शकत असत. त्यांना बदाम, चांदणी, सैनिक, लहान मुले, घोडेस्वार, वाद्ये, तलवार आणि प्राणी असे विविध आकार दिले जात असत. रविवार प्रार्थनेच्या दिवशी चर्चच्या बाहेरील दुकानात या पदार्थाची विक्री केली जात असे. विशेष सणांना हा पदार्थ परस्परांना भेट म्हणून दिला जात असल्याने त्याचे सुशोभीकरण केले जाते. विवाहाच्या निमित्ताने हा पदार्थ आलेल्या उपस्थित नातेवाईक मंडळींना वाटला जातो.[४]

आधुनिक काळात[संपादन]

जिंजरब्रेड हा पदार्थ तयार करण्याची परंपरा आधुनिक काळातही सुरू असलेली दिसते.[५] युरोपात विशेषकरून ही परंपरा दिसते. जर्मनीमध्ये नाताळ बाजार या ठिकाणी या पदार्थाची विशेष विक्री केली जाते. अनेक कुटुंबांमधे नाताळ सणाच्या निमित्ताने घरातच हा पदार्थ तयार केला जातो. आयसिंग, गोड गोळ्या, कँडी यांचा वापर करून सजावट केली जाते. गोठा, घर, कार्यालय, चर्च, संग्रहालय अशा कोणत्याही वास्तूचा आकार जिंजरब्रेडला दिला जातो.[६]

हे ही पहा[संपादन]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Gingerbread House Day 2020: Step-by-Step Recipe And Design to Make Confectionery Shaped Like Cute Homes For the Festive Season". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2020-12-12. 2020-12-19 रोजी पाहिले.
  2. ^ "Ring in Christmas early with these gingerbread cookies (recipe inside)". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-12-18. 2020-12-19 रोजी पाहिले.
  3. ^ "What is the history of gingerbread? - eNotes.com". eNotes (इंग्रजी भाषेत). 2020-12-16 रोजी पाहिले.
  4. ^ Volk, A. M. Steve (2018-10-24). The Baker’s Craft: A Short History (इंग्रजी भाषेत). iUniverse. ISBN 978-1-5320-6026-7.
  5. ^ "Christmas Special: Eggless Gingerbread Cookie Recipe". recipes.timesofindia.com (इंग्रजी भाषेत). 2022-12-19 रोजी पाहिले.
  6. ^ Harano, Lauren (2020-12-18). "Bake the World a Sweeter Place With These Gingerbread House Decorating Ideas". POPSUGAR Family (इंग्रजी भाषेत). 2020-12-19 रोजी पाहिले.