कणीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कणीक (अथवा: पीठ किंवा गव्हाचे पीठ) ही गहू दळल्यावर तयार होणारे पीठ आहे. भिजवलेल्या पीठाला कणिक म्हंटले जाते. हे पीठ भट्टीमध्ये भाजून पाव बनवला जातो. तसेच हे वेगवेगळ्या प्रकारे तळून व उकडून त्याचे खाद्यप्रकार बनवले जातात.