जानकी बल्लभ पटनाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जानकीवल्लभ पटनाईक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
जानकीवल्लभ पटनाईक
J B Pattnaik, Governor of Assam.jpg

विद्यमान
पदग्रहण
११ डिसेंबर २००९
मागील सैय्यद सिब्‍टी रजी

कार्यकाळ
९ जून १९८० – ७ डिसेंबर १९८९
मागील निलामणी रूत्रय
पुढील हेमानंद बिस्वाल
कार्यकाळ
१५ मार्च १९९५ – १७ फेब्रुवारी १९९९
मागील बिजू पटनायक
पुढील गिरीधर गामांग

जन्म ३ जानेवारी, १९२७ (1927-01-03) (वय: ९५)
पुरी जिल्हा, ब्रिटिश भारत
मृत्यू २१ एप्रिल, २०१५
तिरुपती
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी जयंती पटनाईक
गुरुकुल उत्कल, बनारस विद्यापीठे
व्यवसाय राजकारण
संकेतस्थळ अधिकृत पान

जानकीवल्लभ पटनाईक (उडिया: ଜାନକୀ ବଲ୍ଲଭ ପଟ୍ଟନାୟକ; ३ जानेवारी १९२७ - तिरुपती, २१ एप्रिल, २०१५) हे भारतातील आसाम राज्याचे माजी राज्यपाल होते. ते दोन वेळा ओरिसा राज्याचे मुख्यमंत्रीही होते.