जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इतिहास -[संपादन]

जलसंपदा विभागाला (पूर्वीचा पाटबंधारे विभाग) १५० वर्षाचा उज्वल इतिहास आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यावेळी महाराष्ट्र शासनातील “सार्वजनिक बांधकाम विभागाचे” “पाटबंधारे विभाग” व  “इमारत व दळणवळण खाते” अशा दोन विभागांत विभाजन झाले. २६ ऑक्टोबर, २००४ पासून पाटबंधारे विभाग “जलसंपदा विभाग” या नावाने ओळखला जाऊ लागला.