जयमाला प्रकाश इनामदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयमाला इनामदार
जयमाला इनामदार
जन्म जयमाला प्रकाश इनामदार
२८ ऑक्टोबर १९५३
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट), नृत्य
भाषा मराठी
प्रमुख नाटके गाढवाचं लग्न (वगनाट्य)
प्रमुख चित्रपट उंबरठा (चित्रपट)
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चांदा ते बांदा (ई टीव्ही मराठी वाहिनीवर)
पती प्रकाश इनामदार
अपत्ये धनलक्ष्मी इनामदार, अभिजित इनामदार
अधिकृत संकेतस्थळ http://jaymala.prakashinamdar.in

जयमाला प्रकाश इनामदार ( ऑक्टोबर २८, १९५३ - हयात) या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटकांतून व चित्रपटांतून अभिनय, नृत्य, आणि नृत्य-दिग्दर्शनदेखील केले आहे.

कारकीर्द[संपादन]

प्रमुख सामाजिक नाटके[संपादन]

वगनाट्ये[संपादन]

द्विपात्री नाटके[संपादन]

प्रमुख चित्रपट[संपादन]

चित्रपट वर्ष भाषा
उमंग (हिंदी चित्रपट) इ.स. २००८ हिंदी
दिशा (हिंदी चित्रपट) इ.स. १९९० हिंदी
उंबरठा (चित्रपट) इ.स. १९८२ मराठी
१२ वर्षे ६ महिने ३ दिवस (मराठी चित्रपट) इ.स. १९६७ मराठी
छोटा जवान (हिंदी चित्रपट) इ.स. १९६३ हिंदी
देवा तुझी सोन्याची जेजुरी (मराठी चित्रपट) मराठी
दैव जाणिले कुणी (मराठी चित्रपट) मराठी
तोडफोड (मराठी चित्रपट) इ.स. २०१२ मराठी

दूरचित्रवाणी कार्यक्रम[संपादन]