चौबल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौबल हे अभिजात बलाचे चौमितीतील रूप असून कणाच्या स्वतःच्या कालसापेक्ष चौसंवेगाचा बदलाचा दर अशी त्याची व्याखा केली जाते:

.

अचल वस्तुमानाच्या m > ० कणाकरता, (येथे हा चौवेग) आपण न्यूटनचा दुसर्‍या नियमाप्रमाणेच चौबलाचा चौत्वरणाची संबंध लावू शकतो.

.

येथे:

आणि

.

येथे , आणि हे अनुक्रमे वेग, संवेग आणि बल त्रिदिश होय.