चौवेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौवेग हा त्रिमितीतल्या वेगाचे चौमितीतील व्यापक स्वरूप आहे. त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे:

\mathbf{U} = \frac{\mathrm{d}\mathbf{x}}{\mathrm{d} \tau}

येथे, \mathbf{x} हे कणाने विस्थापित केलेले चौअंतर आणि  \tau \, हा उचित काल.