चौबल
Appearance
सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौबल हे अभिजात बलाचे चौमितीतील रूप असून कणाच्या स्वतःच्या कालसापेक्ष चौसंवेगाचा बदलाचा दर अशी त्याची व्याखा केली जाते:
- .
अचल वस्तुमानाच्या m > ० कणाकरता, (येथे हा चौवेग) आपण न्यूटनचा दुसऱ्या नियमाप्रमाणेच चौबलाचा चौत्वरणाची संबंध लावू शकतो.
- .
येथे:
आणि
- .