चौकट राजा (चित्रपट)
Appearance
(चौकट राजा,चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
चौकट राजा | |
---|---|
दिग्दर्शन | संजय सूरकर |
प्रमुख कलाकार | दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ |
गीते | सुधीर मोघे |
संगीत | आनंद मोडक |
पार्श्वगायन | आशा भोसले, रवींद्र साठे, अंजली मराठे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | इ.स. १९९१ |
चौकट राजा हा इ.स. १९९१ साली पडद्यांवर झळकलेला एक मराठी चित्रपट आहे. संजय सूरकर याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
बाह्य दुवे
[संपादन]- आय.एम.डी.बी. - चौकट राजा (चित्रपट) चित्रपटाचे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |