चो ओयू
Jump to navigation
Jump to search
चो ओयू | |
---|---|
![]() गोक्योतून दिसणारे चो ओयू शिखर | |
२६,९०६ फूट (८,२०१ मीटर) | |
६ | |
नेपाळ-चीन (तिबेट) सीमा | |
हिमालय | |
(शोधा गुणक) | |
ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ - हर्बर्ट ट्रिची, जोसेफ जॉकलर, पसांग दावा लामा | |
स्नो, बर्फ, हिमनदीतून चढाई |
चो ओयू हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच शिखर आहे. याची उंची ८,२०१ मी (२६,९०६ फूट) असून हे पृथ्वीवरील सहाव्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८२०१ मीटर इतकी आहे. हे शिखर नेपाळमध्ये आहे. १९५४ साली एच.टीशी, ए. जोश्लर व स्थानिक नागरिक तवांग दलाम लामा यांनी ‘माउंट चो ओयू’वर जगातील पहिली यशस्वी मोहीम पूर्ण केली.