के२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के२
center}}
के२ पर्वताचे दक्षिणेकडुन दृष्य
के२ is located in पाकिस्तान
के२
के२
के२ पर्वताचे पाकिस्तान-चीन सीमेजवळील स्थान
उंची
२८,२५१ फूट (८,६११ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
पाकिस्तान उत्तर पाकिस्तान
चीन शिन्जियांग, चीन
पर्वतरांग
कराकोरम
गुणक
35°52′57″N 76°30′48″E / 35.8825°N 76.51333°E / 35.8825; 76.51333
पहिली चढाई
३१ जुलै १९५४
इटली अकिल कोम्पाग्नोनी
इटली लिनो लेसदेल्ली
सोपा मार्ग


के२ हा एव्हरेस्ट खालोखाल सर्वात उंच पर्वत असून त्याची उंची उंची ८६११ मी इतकी आहे. हे शिखर सध्या पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहे व पाक-चीन च्या सरहद्दी नजीक आहे.[१][२] गिर्यारोहकांमध्ये के२ पर्वताला जंगली मानले जाते कारण चढाई करण्यात हे शिखर जगातील सर्वात अवघड शिखर मानले जाते. आकडेवारी नुसार या पर्वतावर गिर्यारोहण करणारे ४ पैकी १ गिर्यारोहकाचा म्रुत्यू होतो.


चित्रपट[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]