चर्चा:हेडलाइन्स फ्रॉम द हार्टलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

‎ (‎

महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .



प्रसाद साळवे यांनी आपली उत्पाती संपादने ताबडतोब थांबवावीत[संपादन]

Gnome-edit-redo.svgप्रसाद साळवे: कुठल्याही प्रकारचे वैध कारण न देता, दिलेले संदर्भ परस्पर काढून टाकले जात आहेत, प्रचालकांनी Gnome-edit-redo.svgTiven2240: साळवेंच्या ह्या कृतीची नोंद घ्यावी. साळवे आणि कंपू नेहमीच अश्या प्रकारे अनेक ठिकाणचा मजकूर उडवत असतात. साळवेंनी केलेला उत्पात जागेवर आणत नाही तोवर ज यांनी तोच उद्योग येथे केला आहे. त्यावर काहीतरी कारवाई होण्याची आता गरज आहे. WikiSuresh (चर्चा) २०:१७, १८ जून २०१८ (IST)

खोलेने माझ्या संपादनात अडथळा आणू नये. खोलेवर कारवाई व्हावी. प्रसाद साळवे (चर्चा) २०:१९, १८ जून २०१८ (IST)

खोलेने लुडबुड लेख पूर्ण होई पर्यंत थांबवावी[संपादन]

लेखाला काम चालू साचा लावल्यावर खोले मुद्दाम संपादनात अन्य साचे लावून संपादनात अडथला आणत आहे. खोलेचा उत्पात थांबऊन त्यावर कारवाई व्हावी. प्रसाद साळवे (चर्चा) २०:२८, १८ जून २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgSureshkhole: आपण लेख पूर्ण होत पर्यंत चर्चापानावर चर्चा करा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:१३, १८ जून २०१८ (IST)

काम चालू असले तरीही पुरावा असेलेले प्रताधिकार काढण्याला प्रतिबंध नाही.
अभय नातू (चर्चा) २१:२४, १८ जून २०१८ (IST)