चर्चा:मेलनी ग्रिफिथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमेरिकन चित्रपट अभिनेत्री?

प्रश्नाचा रोख कळला नाही.
अभय नातू (चर्चा) ०७:४२, ७ ऑगस्ट २०१७ (IST)
इंग्रजी व येथील दोन्ही लेखांचे वर्ग कृपया बघावेत ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १६:४०, ७ ऑगस्ट २०१७ (IST)
इंग्लिश विकिपीडियावर देशानुसार चित्रपट अभिनेत्रींचे वर्ग दिसत आहेत त्यामुळे तेथ मेलनी ग्रिफिथचे वर्गीकरण अमेरिकन असे झाले. येथे भाषेनुसार वर्गीकरण असल्यामुळे इंग्लिश असे झाले. देशानुसार वर्गकरण करण्यासही हरकत नाही.
अभय नातू (चर्चा) २२:०६, ७ ऑगस्ट २०१७ (IST)