मेलनी ग्रिफिथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेलनी रिचर्ड्स ग्रिफिथ (९ ऑगस्ट, १९५७:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री आहे. हीने बफेलो गर्ल्स, वर्किंग गर्ल सह ५० पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला आहे.