चर्चा:मेलनी ग्रिफिथ
Appearance
अमेरिकन चित्रपट अभिनेत्री?
- प्रश्नाचा रोख कळला नाही.
- अभय नातू (चर्चा) ०७:४२, ७ ऑगस्ट २०१७ (IST)
- इंग्रजी व येथील दोन्ही लेखांचे वर्ग कृपया बघावेत ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १६:४०, ७ ऑगस्ट २०१७ (IST)
- इंग्लिश विकिपीडियावर देशानुसार चित्रपट अभिनेत्रींचे वर्ग दिसत आहेत त्यामुळे तेथ मेलनी ग्रिफिथचे वर्गीकरण अमेरिकन असे झाले. येथे भाषेनुसार वर्गीकरण असल्यामुळे इंग्लिश असे झाले. देशानुसार वर्गकरण करण्यासही हरकत नाही.
- अभय नातू (चर्चा) २२:०६, ७ ऑगस्ट २०१७ (IST)