चर्चा:मिलिंद शिंदे
Appearance
@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी:
या लेखात जोडलेली स्वाक्षरी (फोटो) या इंग्लिश लेखात सुद्धा जोडली आहे. तथापि हे दोन्ही भिन्न व्यक्तींचे आहेत. ही स्वाक्षरी नेमकी गायकाची आहे की अभिनेत्याची याचा शोध घ्यायला हवा. --संदेश हिवाळेचर्चा २२:५९, ३ फेब्रुवारी २०२१ (IST)
- फोटो अपलोड करणाऱ्या सदस्याने वर्णन लिहिलेले नाही. मिलिंद शिंदे या नावाची अनेक माणसे असू शकतात. शिवाय हयात व्यक्तीच्या स्वाक्षरीसाठी अधिकृत OTRS प्रक्रिया केली तर ती विश्वासार्ह मानता येईल असे माझे मत आहे. सध्या ही माहिती अपुरी आहे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२९, ८ फेब्रुवारी २०२१ (IST)
वर्ग ?
[संपादन]@Sandesh9822:, मिलिंद शिंदे (अभिनेता) आणि मिलिंद शिंदे हे दोघेही मराठी चित्रपट अभिनेते वर्गात आहेत.
मिलिंद शिंदे हे सुद्धा या वर्गात मोडतात का, कृपया खुलासा करावा.
- नमस्कार @Goresm:
- माझ्या माहितीप्रमाणे मिलिंद शिंदे हे अभिनेता नसून केवळ गायक आहेत. त्यामुळे ते मराठी चित्रपट अभिनेते वर्गात असू नये असे वाटते. या लेखाचा इतिहास पाहिला असता २०११ पासून हा वर्ग या लेखात जोडलेला असल्याचे आढळून आले. एक उदाहरण.
- --संदेश हिवाळेचर्चा ००:५८, १ मार्च २०२१ (IST)
खुलाशाबद्दल धन्यवाद! : संतोष गोरे 💬 ०९:१०, १ मार्च २०२१ (IST)