चर्चा:भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतातील जागतिक वारसा स्थाने हे वेगळा लेख आहे आणि भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी हे वेगळा लेख आहे .याच्या मुळे या लेखाचे विलयन करायची अवाशक्यता नाही. – Saudagar abhishek, १५ फेब्रुवारी २०२१, ०९:२९

Gnome-edit-redo.svgSaudagar abhishek, अभय नातू: चर्चा करताना स्वाक्षरी करणे सुद्धा आवश्यक आहे.
दोन्ही लेख एकमेकांपासून भिन्न कसे आहेत हे स्पष्ट करून सांगाल का? दोन्ही लेखांत जर एकसारखाच मजकूर असेल तर कोणतातरी एक लेख दुसऱ्या लेखात विलय करणे आवश्यक आहे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १०:०९, १५ फेब्रुवारी २०२१ (IST)
पहिल्या लेखा मध्ये वारसा स्थळांची माहिती दिलेली आहे. मी बनविलेल्या लेखा मध्ये वारसा स्थळांची यादी दिलेली आहे.यांच्यामुळेच हे दोन एकमेकांपासून भिन्न आहेत. Abhishek Saudagar (चर्चा) १३:०३, १५ फेब्रुवारी २०२१ (IST)
दोन्ही लेखांत समान आशय आहेत आणि दोन्ही लेखांत भारतातील वारसा स्थळांच्या याद्याच आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. म्हणून कोणतातरी एक लेख दुसऱ्या लेखात विलय करावा ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा १३:३६, १५ फेब्रुवारी २०२१ (IST)