चर्चा:भगिनी निवेदिता

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भगिनी निवेदिता यांच्या आयुष्यावर बंगाली भाषेत एक चित्रपट झाला. त्यातील नायिकेचे चित्र येथे घातले गेले होते. ते बदलून निविदितांचे मूळ छायाचित्र येथे घातले.आर्या जोशी (चर्चा)

साचा काढणेबाबत...[संपादन]

'हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.' हा साचा लावण्यात आलेला होता. लेख पुरेसा विस्तृत आणि माहितीपूर्ण झाला आहे. आता साचा काढावा का? कृपया विचार व्हावा.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १६:१८, १८ मार्च २०२३ (IST)Reply[reply]

@Ketaki Modak विस्तार साचा काढला आहे. --संदेश हिवाळेचर्चा १७:३४, १८ मार्च २०२३ (IST)Reply[reply]
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १८:३४, १८ मार्च २०२३ (IST)Reply[reply]