Jump to content

चर्चा:फिंच

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू आणि Tiven2240: या लेखात नकल-डकव मजकूर आहे. तो मराठी विश्वकोश इथून घेतला आहे. तो घेण्यास परवानगी आहे, काही नियम पाळून. या विषयी आपले धोरण ठरायचे आहे. आपले मत द्यावे. पहा - अहवाल
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:४१, ५ जून २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: पानकाढण्यात आले आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:२९, ५ जून २०१८ (IST)[reply]
माझ्या आठवणीत मराठी विश्वकोश हा प्रताधिकारमुक्त (काही अंशी तरी) करण्यात आलेला आहे.
यात @Rahuldeshmukh101: यांनी बरेच काम केले होते तरी त्यांच्याशी संपर्क साधून नेमके नियम कळवून घ्यावेत.
@Tiven2240:,
हे कळेपर्यंत एखादा साचा लावून लेख निगराणीखाली ठेवावा.
१९:५५, ५ जून २०१८ (IST)

अहवाल

[संपादन]

नकल डकव मजकूर वगल्ण्यापुर्वी फक्त copyvio अहवाल पुरेसा आहे काय ? नसल्यास अन्य कोणती लिंक अथवा पुरावा जंत्री देऊन यातील मजकूर वगळला ते अहवाल वर्णन या चर्चा पानावर आढळलेले नाही.. केवळ असाच उल्लेख मी आधी पसायदान लेखावर केला त्यावर खोले यांनी हस्तक्षेप करून पुढे नातू यांच्याकडून तर मला ताकीद देण्यात आली होती. पुढे त्याच लेखात प्रताधिकार भंग मजकूर सापडला तरी पण मला ताकीद देणे काही थांबले नाही. म्हणून विचारत आहे. प्रसाद साळवे (चर्चा) १९:४६, ५ जून २०१८ (IST)[reply]

@प्रसाद साळवे:
या असंबद्ध नोंदीतून अर्थबोध होत नाही आहे.
ताकीद दिलेली कायम आहे. पुन्हा बिनबुडाचा व्यक्तिगत आरोप केल्या तुम्हाला येथून अवरुद्ध केले जाईल.
अभय नातू (चर्चा) १९:५३, ५ जून २०१८ (IST)[reply]
मी वर शंका उपस्थित करून प्रश्न उपस्थित केलेला आहे. नकल डकव मजकूर वगल्ण्यापुर्वी फक्त copyvio अहवाल पुरेसा आहे काय ? नसल्यास अन्य कोणती लिंक अथवा पुरावा जंत्री देऊन यातील मजकूर वगळला ते अहवाल वर्णन या चर्चा पानावर आढळलेले नाही.. या बाबत प्रतिसादात आढळले नाही. प्रसाद साळवे (चर्चा) १९:५७, ५ जून २०१८ (IST)[reply]