Jump to content

चर्चा:प्रेमा नंदकुमार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा लावण्यात आला आहे. मार्गदर्शन हवे.[संपादन]

नमस्कार,

'मजकूर विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही' हा साचा लावण्यात आला आहे. कोणता मजकूर शैली दृष्ट्या अयोग्य वाटत आहे, कळले तर तसा बदल करता येईल.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ११:०९, ७ मार्च २०२३ (IST)[reply]

प्रस्तावना आणि तारीख इतर लेखांप्रमाणे असावी.
इंग्लिश शब्दांचे मराठीकरण (किंवा लिप्यंतरण) करावे.
अभय नातू (चर्चा) ११:१३, ७ मार्च २०२३ (IST)[reply]
धन्यवाद. आवश्यक तो बदल केला आहे. कृपया पाहावे. Ketaki Modak (चर्चा) १३:१०, ७ मार्च २०२३ (IST)[reply]
पुरस्काराचे नाव देवनागरीमध्ये लिहिले आहे आणि इंग्रजीमध्येही तसेच ठेवले आहे. कोणाला शोधायचे झाले तर सोपे जावे या हेतूने तसेच ठेवले आहे. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २१:४६, ९ मार्च २०२३ (IST)[reply]
आता साचा काढावा का? कृपया विचार व्हावा.
धन्यवाद!! Ketaki Modak (चर्चा) १६:३२, १८ मार्च २०२३ (IST)[reply]