चर्चा:धूप
Appearance
@ज:,
हा लेख राळ लेखात विलीन करावा का?
अभय नातू (चर्चा) १८:४३, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)
--- सांगू शकत नाही. धूप ही एक प्रकारची राळ आहे, पण धूप म्हणजे राळ नव्हे. राळ हा एक डिंकासारखा चिकट पदार्थ आहे. सिंगल बार/डबलबारवर कसरत करताना हाताच्या तळव्यांना राळेची पूड लावतात, म्हणजे हात घसरत नाहीत. या कामासाठी धूप नक्कीच लावता येत नाही. ... ज (चर्चा) १९:१४, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)
- इंग्रजी विकिवरील en:Vateria indica व en:Vateria indica oil हे लेख कृपया बघावेत. तसेच वनौषधी-गुणादर्श या पुस्तकामध्ये राळ वृक्षाचे वर्णन दिलेले आहे.राळ अथवा धूप या वृक्षाच्या चिक/ डिंक म्हणजेच राळ. त्याच्या अनेक प्रजाती आहेत.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:११, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)
- इंग्रजी विकीवरील [१]] या लेखात धूप म्हणजे राळ असा उल्लेख नाही. ... ज (चर्चा) २१:४३, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)
- येथे मराठी नावे कृपया बघावीत
- इंग्रजी विकीवरील [१]] या लेखात धूप म्हणजे राळ असा उल्लेख नाही. ... ज (चर्चा) २१:४३, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)
-नरसीकर