चर्चा:जोतीराव गोविंदराव फुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शीर्षक लेखनातील ति ते ती[संपादन]

महात्मा फुले यांचे नाव जोतीराव होते, ज्योतीराव नाही. लेखाच्या मथळ्यात सुधारणा करावी.--J--J १९:०४, ६ मे २००७ (UTC)


Gnome-edit-redo.svgJ:} सध्याच शीर्षकात जोतिराव ति ऱ्हस्व कुणाचे लक्ष नसल्यामुळे राहीला असेल का ? ती (दीर्घ) करूयात का ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१९, २ ऑगस्ट २०१४ (IST)


जोतीराव असे बरोबर आहे, बदलविल्यास योग्य राहील.

--रविकुमार बोडखे १६:५८, २ ऑगस्ट २०१४ (IST)

बदलवून झाले. प्रतिसाद आणि दुजोऱ्यासाठी धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:५५, २ ऑगस्ट २०१४ (IST)


या साऱ्या चर्चेत 'बदलविल्यास', 'बदलवून' असे शब्द आले आहेत. ते योग्य नाहीत. 'बदलून' असे हवे.

श्रीनिवास हेमाडे १५.३९, २१ फेब्रुवारी २०१७ (IST)श्रीनिवास हेमाडे(चर्चा)

संपादन आढावा[संपादन]

या लेखातील उत्पात मजकुर काढला.

वि. नरसीकर (चर्चा) १६:५१, १९ मार्च २०१० (UTC) mahatma phule born in ghotewadi

लेखाचे शीर्षक[संपादन]

  • लेखाचे शीर्षक देखील ज्योतीराव ऐवजी ""जोतीराव"" असे करावे असे वाटते. संदर्भ म.फुले समग्र वाङमय मधून तपासले. प्रसाद साळवे २२:३४, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)
Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: चर्चेत आपल्या सहभागास्तव लक्ष वेधण्याच्या दृष्टीने.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) ::(चर्चा) २२:४६, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)

सर, मी संदर्भ पाहिलेत, मी तुमच्या मताशी सहमत आहे. संदेश हिवाळे (चर्चा) १८:४९, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgMahitgar: सर मी शीर्षक स्थानांतरण केले आहे. योग्य प्रकारे झाले नसल्यास योग्य करून द्यावे अथवा पूर्ववृत करावे. प्रसाद साळवे २२:४०, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)