Jump to content

चर्चा:जाईबाई चौधरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Sandesh9822:, या लेखातील शिक्षिका हा वर्ग काढून मराठी शिक्षिका किंवा दलित शिक्षिका असा वर्ग घालावा. प्रस्तुत लेख शिक्षिका या वैश्विक कक्षेत बसत नाही. धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) ०९:४२, १२ जुलै २०२१ (IST)[reply]

केवळ "शिक्षिका" हाच वर्ग उपलब्ध असल्याने मराठी शिक्षिका किंवा दलित शिक्षिका हे उपवर्ग वापरले नाही. "मराठी शिक्षिका" वर्ग मी काही वेळाने तयार करतो, नंतर त्यामध्ये तुम्ही सुद्धा इतर नावे जोडावेत ही विनंती, धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा ०९:५१, १२ जुलै २०२१ (IST)[reply]
@Sandesh9822 आणि अभय नातू: मला वाटते काही ठराविक वर्ग वगळता इतरत्र दलित हा शब्द वापरू नये. काही ठिकाणी निश्चितच आवश्यक असते; पण अन्यथा भविष्यात सवर्ण, मुस्लिम, ओ बी सी, एन टी, आदिवासी आदित्यादी वर्ग तयार होतील तसेच विवादास्पद चर्चा सुरू होतील. एकदा विचार करून पाहावे.
-संतोष गोरे (चर्चा) १०:३४, १२ जुलै २०२१ (IST)[reply]
@Sandesh9822:, ^^^ -- अभय नातू (चर्चा) २२:०१, १३ जुलै २०२१ (IST)[reply]
मी @संतोष गोरे: यांच्याशी सहमत आहे [ काही ठराविक वर्ग वगळता इतरत्र दलित हा शब्द वापरू नये ] आणि मी आधीच "मराठी शिक्षिका" हा एकच वर्ग तयार करावयाचे बोललेलो आहे. "दलित शिक्षिका" असा अनुचित वर्ग करण्याचा माझा मानस नसल्यामुळे मी तसा उल्लेखही केलेला नाही. --संदेश हिवाळेचर्चा २२:२५, १३ जुलै २०२१ (IST)[reply]