चर्चा:चांदोद

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Template बाबत[संपादन]

नमस्कार,

हिंदीमधील template वापरून मराठीत बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ती पानावर दिसत नाही, काय करावे लागेल? मार्गदर्शन हवे आहे.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ००:३६, २८ मार्च २०२३ (IST)[reply]

@Ketaki Modak:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र}} हा साचा वापरुन पहा.
अभय नातू (चर्चा) ०६:३४, २८ मार्च २०२३ (IST)[reply]
ठीक. करून पहाते. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ०७:४३, २८ मार्च २०२३ (IST)[reply]