चर्चा:काळाराम मंदिर सत्याग्रह

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे:

नमस्कार, य. दि. फडके यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह (सत्याग्रहींच्या सहमुलाखातींसह) हा ग्रंथ पहावा. नेमके संदर्भ देण्यासाठी आपणास ऊपयूक्त होईल असे वाटते. शक्यतोवर अशा संशोधन ग्रंथांचा शोध घेऊन संशोधन ग्रंथांचा होता होईतो वापर केल्यास लेखातील माहितीची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल. लेखातील वर्णनात्मकता कमी करून वस्तुस्थितीं (Facts) आणि संशोधीत /समिक्षीत) माहिती समाविष्ट करण्याकडे अधिक भर असावा असे वाटते.

आपल्याला सारखा सारखा टोकतो आहे त्या बद्दल क्षमस्व

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१७, २३ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

वरील पुस्तक माझ्याकडे पुस्तकरूपात उपलब्ध नाही. www.bookganga.com या साईटमध्ये प्रत्येक पुस्तकाची फक्त प्रस्तावना व पहिले प्रकरण दिलेले असते आणि तेही चित्र (फोटो) रूपात म्हणजेच त्यातील ओळी नकल-डवक करता येत नाही. यामुळे माझ्यासारख्या मोबाईल धारकांना ही माहिती संकलीत करण्यात (मोबाईलने विकिमध्ये लिहिण्यात) खूपच अडचण निर्माण होते, कारण एकाच मोबाईल मोठ-मोठे मजकूर एकीकडे वाचणे व दुसरीकडे लिहणे या दोन्ही गोष्टीं गोंधळाच्या व किचकट आहेत.
या लेखात बहुतांश सुधार आवश्यक आहेच, आणि त्यासाठी मला प्रत्यक्ष पुस्तक रूपात "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह (सत्याग्रहींच्या सहमुलाखातींसह)" हे किंवा तत्सम पुस्तक मिळवावे लागेल. तेव्हा नेमके संदर्भ देता येईल.
तुम्ही मला अनेकदा संदेश पाठवता पण ते मला "टोकणे" वाटत नाही. फक्त मला तुम्ही सांगल्याप्रमाणे सर्वच गोष्टी नाही, व जेवढ्या जमू शकतात तेवढ्या मी नेहमीच करत असतो.
--संदेश हिवाळेचर्चा १८:५८, २३ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

मोबाईल मोठ-मोठे मजकूर एकीकडे वाचणे व दुसरीकडे लिहणे या दोन्ही गोष्टीं गोंधळाच्या व किचकट आहेत. हे समजण्यासारखे आहे. पण संगणकावर असताना किमान प्रस्तावना आणि बऱ्याच वेळा पहिल्या एखाद्या प्रकरणातील संदर्भ मजकूर वापरणे शक्य व्हावे असे वाटते. आणि एकदा संदर्भात दिसले कि ज्यांच्या कडे तो ग्रंथ आहे ते किंवा काहीजण तो ग्रंथ प्राप्त करुन केव्हातरी अधिक विस्तार करतील अशी अपेक्षा ठेऊन काम करण्यास हरकत नसावी. किमान पक्षी चर्चा पानावर अशा ग्रंथांचे संदर्भ संकलीत करून ठेवले तर पुढे मागे कुणी वापरू शकेल.


दुसरे असेकी आपण एवढी मेहनत घेत आहात, सुबोध कुलकर्णीं आणि सुशांत देवळेकरांच्या साहाय्याने आपल्या परिसरातील महाविद्यालय/विद्यापीठांच्या अथवा सरकारी वाचनालयातून / ग्रंथागारातून संदर्भ पुस्तके अभ्यासण्यास मिळवण्यासाठी सहकार्य मिळवावे असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१६, २३ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]


माझ्याकडे संगणक नाही. मी ग्रंथालयात हे पुस्तक शोधेन.

--संदेश हिवाळेचर्चा २२:००, २३ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]


तात्पुरती संदर्भ यादी[संपादन]

संदर्भ क्र. संदर्भ क्र. संदर्भ प्रथम उधृत संदर्भ पुर्नवापर टिपा
[१] <ref name="य.दि. फडके (काळाराम मंदिर सत्याग्रह)">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5153216306310110954 | शीर्षक = डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह | भाषा = मराठी | लेखक = [[य.दि. फडके]] | लेखकदुवा = | आडनाव = | पहिलेनाव = | सहलेखक = | संपादक = | वर्ष = | महिना = | दिनांक = | फॉरमॅट = | आर्काइव्हदुवा = | आर्काइव्हदिनांक = | कृती = | पृष्ठे = १७२ | प्रकाशक = : सुगावा प्रकाशन | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१७ | अ‍ॅक्सेसमहिनादिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांकमहिना = २२ सप्टेंबर २०१७ | अ‍ॅक्सेसदिनांक = सप्टेंबर २०१७ | अवतरण = }} </ref> <ref name="य.दि. फडके (काळाराम मंदिर सत्याग्रह)" /> उदाहरण
[२] <ref name="शैलेश त्रिभुवन(स्वरूप आणि समीक्षा)"> {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = शैलेश | आडनाव = त्रिभुवन | लेखक = | सहलेखक = | शीर्षक = आमचा बाप आणि आम्ही - स्वरूप आणि समीक्षा | मालिका = | प्रकरण = | भाषा = मराठी | संपादक = प्रा. शैलेश त्रिभुवन | प्रकाशक = ग्रंथाली | आवृत्ती = (पुस्तकाची प्रकाशन आवृत्ती) | दिनांक = १४ | महिना = जानेवारी | वर्ष = २००८ | फॉरमॅट = | अन्य = | पृष्ठ = | पृष्ठे = | आयएसबीएन = ग्रंथाली प्रकाशन क्र. ३७७ | दुवा = http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5278689330579208522 | संदर्भ = (संदर्भअमुकतमुक) | अ‍ॅक्सेसदिनांक = | अ‍ॅक्सेसमहिना = | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१७ | अवतरण = (पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे) }}</ref> <ref name="शैलेश त्रिभुवन(स्वरूप आणि समीक्षा)" /> उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण

तात्पुरती संदर्भ यादीतील संदर्भ[संपादन]

{{संदर्भनोंदी}

विलायन[संपादन]

@अभय नातू: हे पान काळा राम मंदिर ह्या पानाचा भाग होऊ शकते. त्यामुळे विलीन करायला हरकत नाही. WikiSuresh (चर्चा) १४:४९, २८ मार्च २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole: हा लेख सत्याग्रह संबंधी आहे म्हणून त्याचे विलायन काळाराम मंदिर लेखात करू नये. शहराच्या व वास्तूच्या नावे अनेक लेख स्वतंत्र आहेत तसा हा लेख देखील स्वतंत्र राहू द्यावा. प्रसाद साळवे (चर्चा) १८:३४, २८ मार्च २०१८ (IST)[reply]


मुळात हा सत्याग्रह ऐतिहासिक स्वरुपाचा आहे, काळाराम मंदिरासंबधी घडलेली ती सामान्य घटना नाही. म्हणून याचा स्वतंत्र लेख असणेच उचित आहे. जसे की, चंपारण सत्याग्रहाला चंपारण गावात जोडले जात नाही. हे असेच आहे--संदेश हिवाळेचर्चा २१:२३, २८ मार्च २०१८ (IST)[reply]


नकल-डकव अहवाल[संपादन]

@प्रसाद साळवे: 1) २१:३०, ७ ऑक्टोबर २०१३‎ प्रसाद साळवे 2) २१:३९, ७ ऑक्टोबर २०१३‎ प्रसाद साळवे असा रामटेके यांच्या ब्लॉगवरून उतरवून काढलेला आहे. त्यामुळे नकल-डकव सिध्द होते आणि इतिहास आणि मजकूर काढून टाकावा अशी मी विनंती करत आहे. WikiSuresh (चर्चा) ०३:४१, ३० मे २०१८ (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) ०४:४३, ३० मे २०१८ (IST)[reply]

  1. ^ य.दि. फडके. pp. १७२ http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5153216306310110954. २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ त्रिभुवन, शैलेश. http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5278689330579208522. (पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे) Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)