चर्चा:ऑक्टोबर १५

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Duplicate content[संपादन]

या पानावरचा बराचसा मजकूर विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर १५ या पानावर पण असतो. इथे मजकूर duplicate झाला आहे. याचे काय करावे? दोन्ही पानांवर मजकूर in-sync ठेवणे तसे अवघड आहे. Transclusion द्वारे विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर १५ चा मजकूर या पानामध्ये उतरवू शकतो. यामुळे sync करण्याचा प्रश्न देखील सुटेल. - प्रबोध (चर्चा) १०:०७, १५ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]

उदा:

ऑक्टोबर १५:

जन्म:

मृत्यू:

मागील दिनविशेष: ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १२

उत्तर[संपादन]

प्रत्येक दिनांकाच्या पानावर ठळक घटना, जन्म आणि मृत्यू असे तीन उपविभाग असतात. प्रत्येकात त्या त्या दिवशीच्या मजकूराची नोंद असते.

दिनविशेष पानावर यांपैकी प्रत्येकी ४-५ वेचक आणि महत्वाच्या नोंदी असतात. दिनविशेष पान मुखपृष्ठाचा भाग असल्याने त्याचा आकार साधारण सारखा असावा अशी योजना त्यात आहे.

तरी दोन्हीमध्ये duplication सहसा नसते व नसावे अशीच अपेक्षा आहे.

अभय नातू (चर्चा) १०:१२, १५ ऑक्टोबर २०१५ (IST)[reply]