चर्चा:उषा देशमुख

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'एकेकाळी मराठी विभागाच्या विभागप्रमुख होत्या' असे लिहिण्याचे कारण उषा देशमुख अजून हयात अहेत. 'एकेकाळी' हा शब्द गाळला तर गैरसमज होईल. (चर्चा) ०७:१४, २१ नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]

अशा ठिकाणी आपण भूतपूर्व, माजी हे शब्द वापरतो. येथे वेगळा शब्द वापरण्यास विशेष कारण आहे का?
अभय नातू (चर्चा) ०८:४६, २१ नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]