चर्चा:उषा देशमुख
Appearance
'एकेकाळी मराठी विभागाच्या विभागप्रमुख होत्या' असे लिहिण्याचे कारण उषा देशमुख अजून हयात अहेत. 'एकेकाळी' हा शब्द गाळला तर गैरसमज होईल. ज (चर्चा) ०७:१४, २१ नोव्हेंबर २०१६ (IST)
- अशा ठिकाणी आपण भूतपूर्व, माजी हे शब्द वापरतो. येथे वेगळा शब्द वापरण्यास विशेष कारण आहे का?
- अभय नातू (चर्चा) ०८:४६, २१ नोव्हेंबर २०१६ (IST)