चर्चा:आरण्यके

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या ग्रंथांना रण्यके असे नाव आहे कि रण्यके?

अभय नातू (चर्चा) २०:५९, ४ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]


आरण्यके. भ्रम-भ्रामक, वगैरे प्रमाणे.. (चर्चा) २१:१७, ४ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

धन्यवाद, ज.
अभय नातू (चर्चा) २१:२९, ४ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

दोन लेख[संपादन]

आरण्यक नावाचा आणखी एक लेख येथे दिसतो.

आरण्यके हा लेख अधिक विस्तृत व माहितीपूर्ण दिसतो, या विषयातील तील तज्ज्ञांनी दोन्ही पाहून एकच कोणतातरी लेख ठेवावा, ही विनंती.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ११:११, १८ जुलै २०२३ (IST)[reply]