चर्चा:अर्थसंकल्प
Untitled
[संपादन]दोशून्याधारित अर्थसंकल्प महिलाकेंद्री अर्थसंकल्पअंतरिम अर्थसंकल्प हे सर्व लेख अर्थसंकल्प मध्ये विलीन करता येतील. इंग्रजी मध्ये तसेच केले आहे आणि मलाही ह्या लेखांमध्ये स्वतंत्र लेख म्हणून मजकूर निर्माण करता येईल असे दिसत नाही त्यापेक्षा निदान अर्थ संकल्प हा लेख तरी पूर्ण होईल. WikiSuresh (चर्चा) २१:०२, २७ मार्च २०१८ (IST)
भलामोठा मजकूर कारण न देता परस्पर वगळला
[संपादन]@प्रसाद साळवे: आपण गेल्या तीन आवॄत्त्यांमध्ये अचानक भलामोठा मजकूर या लेखातून काढून टाकला आहे (या ठिकाणी अर्थातच तुम्हील केलेलं नकल-डकव आपण स्वत:हूनच काढले आहे, पण त्याचा इतिहासही काढावा लागतो त्यामुळे संपादन सारांश देत चाला. शिवाय आपण नकल-डकव इतिहासात नक्की केले त्याचा दुवासुध्दा द्या तरच त्याचा खरा उपयोग आहे.), आपल्या कुठल्याच संपादनांना आपण कारण देत नाही, त्यामुळे अशी शंका उत्पन्न होते की आपला उद्देश काय असावा? पुढील प्रत्येक संपादनांना सांरांश देत चला. WikiSuresh (चर्चा) ०४:५७, ३ जून २०१८ (IST)
पोलीसगीरी
[संपादन]साद तर प्रसाद साळवे नावाने दिली आहे पण कारण देताना ज्याला संतोष साळवे लिहावे लागते त्याच्या बुद्धी ची किव येते. सदर लेखात मी स्वतः पाच वर्षापूर्वी पेपरमधील डकवलेला मजकूर काढला म्हणून सुरेख यांच्या पोटात का दुखावे याचे कारण सापडत नाही. स्वतः तर एकही मोठा लेख तयार केला नाही. अन्य लेखात नुसती पोलीसगीरी करून अतातया आदळआपट करून काय साध्य करायचे आहे. ? मी वगळवलेला मजकूर सुरेश यांनी लिहिलेला होता काय ? (मनाने नवीन लेख तर लिहिता तर येत नाहीतच संपादनापेक्षा चर्चा पानेच जास्त) अशा रिकाम्या सदस्याने येथे निव्वळ पोलीसगीरीची बाबत त्यांनी निव्वळ टिका करण्यापेक्षा काहीतरी संपादन करण्यास शिकावे असा फुकटचा सल्ला देतो. प्रसाद साळवे (चर्चा) ०७:०५, ३ जून २०१८ (IST)
- @प्रसाद साळवे:
- वरील नोंदच्या आधी गेल्या काही तासांमध्ये तुम्ही पुन्हा एकदा व्यक्तिगत ताशेरे ओढलेले दिसत आहेत. कृपया लगेच थांबवावे. ही शेवटची सूचना समजून घ्यावी.
- तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद
- अभय नातू (चर्चा) २१:२०, ४ जून २०१८ (IST)